Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दिव्य वंदना आधार फाउंडेशन चे मूल शहरात आगमन, पत्रकारांनी केले स्वागत

दिव्य वंदना आधार फाउंडेशन चे मूल शहरात आगमन, पत्रकारांनी केले स्वागत
मूल प्रतिनिधी
दिव्य वंदना आधार फाउंडेशन यांचा मूल शहरात आगमन झाले. मूल शहरातील निराधार,अनाथ, भिक्षेकरी, बेघर आणि बेवारस अशा लोकांचा शोध घेऊन आंघोळ, दाढी व कटिंग करणार आहेत. असे सेवाभावी काम करणाऱ्या फाउंडेशन चे स्वागत पुष्पगच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मुल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, उपाध्यक्ष युवराज चावरे, सदस्य तथा एम 2 एम डिजिटल न्युज चे संपादक दीपक देशपांडे, वाईस ऑफ मीडिया चे तालुका कार्याध्यक्ष शशिकांत गणवीर, वाईस ऑफ डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष तथा मूल Live चे अमित राऊत स्वच्छता मित्र गौरव शामकुडे आदी उपस्थित होते. फाउंडेशन च्या कार्याला उपस्थितानी शुभेच्छा दिल्या.
आज पासून निराधार,अनाथ,बेवारस लोकांची शोध मोहीम टीम द्वारे करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments