Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता समितीची बैठक संपन्न #Meeting of Women Vigilance Committee concluded at Mul Police Station

मूल पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

मूल प्रतिनिधी

मूल पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या उपस्थितीत मुल पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होता कामा नये म्हणून घेण्यात येणारी दखल कशी असावी या संदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकारीवर्गांनी केल्या. यावेळी महिला वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments