Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात सरकारी कर्मचाऱ्यांची भव्य रॅली, शासनाच्या विरोधात आक्रोश # Grand rally of government employees in Mool city, protest against the government

मूल शहरात सरकारी कर्मचाऱ्यांची भव्य रॅली, शासनाच्या विरोधात आक्रोश

Grand rally of government employees in Mool city, protest against the government


मूल प्रतिनिधी


आज बुधवार संपाचा दुसरा दिवस आजच्या या दुसऱ्या दिवशी अखिल प्राथमिक शिक्षक संघ,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,म. रा.कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ,पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,महसूल कर्मचारी संघटना,महाराष्ट्र स्टेट को-ओपरेटिव्ह ओडिटर असोसिएशन नागपूर, विदर्भ आदिवासी आश्रमशाळा संघटना, ग्रामसेवक संघटना DNE136,महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, प्राथमिक शिक्षक भारती संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कास्ट्राइब महासंघ, वनरक्षक वनपाल पदोन्नती संघटना महाराष्ट्र राज्य वनविभाग, स्वतंत्र समता शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन तहसील कार्यालय मुल ते गांधी चौक व तेथुन पुन्हा तहसील कार्यालय पर्यंत करण्यात आले. यात विविध विभागाचे जवळपास 400 ते 500 कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी सरकार पेंशन ची घोषणा करत नाही तोपर्यंत संप चालु ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments