Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बेंबाळ परिसरातील बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू #water supply

बेंबाळ परिसरातील बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू

बेंबाळ (नवीन ध्यानबोईवार)


मूल तालुक्यातील बेंबाळ परिसरातील पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसा पासून खंडित होती. त्यामुळे परिसरात पाण्यासाठी हाहाकार माजला होता. हे टंचाई निर्माण झाली होती. महिलांनी टाहो फोडला होता. अशा परिस्थितीत लक्ष वेधून बेमाल बेंबाळ परिसरातील सर्व पक्षीय सरपंच व उपसरपंच यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे श्री.इंगोले पाणीपुरवठा विभाग चंद्रपूर यांना सदर निवेदन देण्यात आले. आज 26 फेब्रुवारी पासून बेंबाळ परीसरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाणीपुरवठा आजपासून सुरू झाल्याने सरपंच व उपसरपंच आणि परिसरातील महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments