Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चित्रकार रवीना धोटे यांनी संत तुकाराम महाराज यांची रांगोळीतून रेखाटलेली प्रतिमा

चित्रकार रवीना धोटे यांनी संत तुकाराम महाराज यांची रांगोळीतून रेखाटलेली प्रतिमा

मूल प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा मूल येथे मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने मूल येथील चित्रकार रवीना प्रभाकर धोटे यांनी अप्रतीम  अशी रांगोळीतून संत तुकाराम महाराज यांची रेखाटलेली प्रतिमा काढलेली आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी समुदायाचे होते रांगेत रांगोळीतून वारकरी संप्रदायीचे चित्र काढलेले आहे. रवीना ने रांगोळीच्या माध्यमातून काढलेल्या या प्रतिमेला बघण्याकरिता समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. मूल शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम लग्न महोत्सव जन्मोत्सव विविध होत असतात अशा विविध कार्यक्रमात नवीन आणि रांगोळीतून लक्ष वेधले आहे. अप्रतिम काढलेल्या या प्रतिमेला बघून चित्रकार रविना धोटे हिचे कौतुक करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments