Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश

माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश

मूल प्रतिनिधी

दिनांक 11 जानेवारी 2023 ला स्वामी विवेकानंद विद्यालय मुल येथे पार पडलेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मधे माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुल येतील विज्ञान व गणित शिक्षक अस्पाक सय्यद यांनी विद्यार्थ्यांची गनितातील भीती दूर वावहि व त्यांच्या मनात गणिता बद्दलची आवड निर्माण व्हावही हे विचार करून  प्राथमिक विभाग मधे शिक्षक प्रतिकृती विभागात गणितीय साहित्य बनवून प्रथम क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमात  शशिकांत धर्माधिकारी , विष्णुकांत टेकाडे, वैभव खांडरे  नितीन घरोटे आणि इतर प्रमुख लोक उपस्थीत होते.
 शाळेचे मुख्याध्यपक रवी कावळे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व समोर होऊ घातलेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदशनिकरिता  शुभेच्या दिल्या.

Post a Comment

0 Comments