Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात चर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश सिरसवान यांची उपस्थिती

सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात चर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश सिरसवान यांची उपस्थिती

मूल प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी,अनु. जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश व S.B.M.विकास सेवा संस्था नागपुर महाराष्ट्र प्रदेश सचिव  सतीश सिरसवान यांचा मुल व चंद्रपुर दौरा दरम्यान दि. .१२/१/२०२३ ला मूल नगरपरिषद इथे सफाई कामगारांच्या प्रशना संदर्भोंत मूल नगरपरिषद चे मुख्य अधिकारी पाटनकर  यांचे सोबत चर्चा करन्यात आली.  मुख्याधिकारी यांनी आपली सकारात्मकता दरशविली. उपस्थित अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश कार्यालय अक्षय वाल्मीक, अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश चे मूल तालुका अध्यक्ष संदिप पारचे हे चर्चा दरम्यान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments