Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात मतदार जनजागृती रॅली

 मूल शहरात मतदार जनजागृती रॅली 

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारच्या निवडणूक विभागांतर्गत नवमतदार नोंदणी होण्याच्या दुष्टीने मूल तहसील कार्यालय ते गांधी चौक, बसस्थानक ते जुना रेल्वस्थानकापासून तहसिल कार्यालय पर्यंत मूल तहसिल कार्यालय आणि नवभारत विद्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. 

विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी यांच्या उपस्थितीत ही प्रभात फेरी काढयात आली.

या मतदान जनजागृती फेरीत नायब तहसीलदार  यशवंत पवार,पृवीराज साधनकर, ठाकरे ,कुंभरे,पोलीस निरीक्षक तसेच महसूल कर्मचारी, तलाठी,एनसीसी विद्यार्थी,शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments