Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दुःखद बातमी सलीम पठाण यांचे निधन

दुःखद बातमी
सलीम पठाण यांचे निधन

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील वार्ड क्रमांक 11 येथील रहिवासी सलीम अब्दुलाखा पठाण वय 54 वर्षे यांचे रात्रौ दीड वाजता चे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सलीम पठाण यांना रात्री छातीत त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

सलीम पठाण ट्रॅक ड्रायव्हर होते. त्यांना मागे पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे. सलीम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments