Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अक्षय वाल्मीक यांची कौतुकास्पद भरारी, गोंडवाना विद्यापीठ आचार्य पदवी परीक्षेत मिरीट उत्तीर्ण

अक्षय वाल्मीक यांची कौतुकास्पद भरारी, गोंडवाना विद्यापीठ आचार्य पदवी परीक्षेत मिरीट उत्तीर्ण

मूल प्रतिनिधी

मेहतर वाल्मीकी समाज हे बहुतांश उच्च शिक्षाणा पासुन वंचित असतो परंतु अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस(७२६२) कामगार संघठन महाराष्ट्र प्रदेशाचे अभ्यासु कार्यालय सचिव श्री अक्षय ओमकार वाल्मीक (नागपुर) यांची कौतुकास्पद भरारीणे या कथणास चुकीचे ठरविले आहे.
त्यांनी गोंडवाना विद्यापीठ आचार्य पदवी पात्राता परीकक्षेत(PET-2022) श्रेष्ठतेने (Merit) उतीर्ण होऊन फक्त आपल्या परीवाराचे नव्हे तर संपूर्ण मेहतर वाल्मीकी समाजाचे नाव गौरौवान्वीत केले आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस(७२६२) कामगार संघठनेचे सर्वश्री राष्ट्रीय अध्यक्ष मा.चरणसिंग टाक , प्रदेश अध्यक्ष मा. जयसिंग कछवाह , 
कार्याध्यक्ष अनूप खरारे, प्रदेश महामंत्री पी.बी.भातकुले,प्रकाश चमके, दिलीप अन्ना चांगरे,प्रदेश सचिव सतीश असरेट, छगन महातो, प्रदेश उपाध्यक्ष विजय मोगरे , चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुनिल महातव , मुल तालुका अध्यक्ष संदीप पारचे यांनी श्री अक्षय ओमकार वाल्मीकी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

Post a Comment

0 Comments