Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जागतिक कन्या दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

जागतिक कन्या दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

मूल प्रतिनिधी
 

11 ऑक्टोबर 2022 रोजी  जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी  व magic बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक  कंन्या दिवसाचे अवचित्य साधून जनसेवा माध्यमिक विद्यालयामध्ये  "बेटी बचाओ बेटी पढाओ" मुलगी शिकली प्रगती झाली हे विषय देऊन मुलांची   चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये मुलांनी उस्फुर्त प्रतिसाद घेतला.
या स्पर्धेचे नियोजन मा. मुख्याध्यापक-मनोज अहिरकर सर, संजय अहिरकर सर, धर्मेंद्र उंदीरवाडे सर, खडसंग मॅडम व सचिन झाडे
यांनी केले.
आणि शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे समुदाय संघटक राकेश भोपये यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पाडण्यात आली.

Post a Comment

0 Comments