Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालय मूल च्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनीत सुयश, कु.नंदिनी रेवनाथ वालदे तालुका स्तरातून प्रथम

नवभारत विद्यालय मूल च्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनीत सुयश, कु.नंदिनी रेवनाथ वालदे तालुका स्तरातून प्रथम 

मूल प्रतिनिधी

४९ वे तालुकास्तरीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यामधे 69 शाळेंनी सहभाग घेतला होता. त्याचा निकाल
दि.06 सप्टेंबर ला जाहीर झाला. त्यात नवभारत विद्यालय मुल येथिल माध्यमिक गटातून कु. नंदिनी रेवनाथ वालदे या विद्यार्थिनीने विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

प्रदर्शनीय वस्तूचे नाव- सोलर पॅनलवर लाईट लावणे. उपविषय- वाहतूक/ परिवहन. मार्गदर्शक शिक्षक पुनमचंद वाळके  व सहभागी विद्यार्थिनीचे  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एच. झाडे , श्रीमती राजमलवार पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments