Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ब्रेकिंग न्यूज वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, फुलझरी येथील घटना

ब्रेकिंग न्यूज 
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, फुलझरी येथील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील फुलझरी येथील गुराखीला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजता घडली. किसन आबाजी वसाके वय 50 असे गंभीर जखमीचे नाव आहे 

किसन हा गुराखी असून गावातील जनावरे चरण्याकरिता जंगलात गेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने किसनवर हल्ला करून गंभीर जखमी केले.

घटना गावात माहिती होतास नागरिकांनी वनविभागाला माहिती देऊन लगेच मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले. सध्या जखमीचे मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.

Post a Comment

0 Comments