Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सफाई कामगार युनियनची मुख्याधिकारी मनिषा वजाडे यांचेशी चर्चा

सफाई कामगार युनियनची मुख्याधिकारी मनिषा वजाडे यांचेशी चर्चा
मूल प्रतिनिधी

नगरपरिषद मुल येथिल, २२ सथाई सफाई कामगार तसेच ५० कंत्राटी सफ़ाई कामगाराचे समस्या बदल ,,, महाराष्ट्र प्रदेश,, सचिव श्री मा.छगन जी महातो,यानी चंद्रपुर द्वारया निमित्य जाता वेडी,२ सप्टेंबर २०२२ रोजी नगर परिषद मूल ऐथिल मुख्य अधिकारी यांची आकस्मिक भेंट घेतली, या वेडी गडचिरोली जिला अध्यक्ष,,श्री मा.सुभाष जी महानंदे,, उपाध्यक्ष,श्री .विनोद जी चडालै,तसेच तालुका शाखा अध्यक्ष,मुल सदिप पारचे, तालुका उपाध्यक्ष श्री मा संजय जी मोगरे, यांचा उपस्थितीत, कंत्राटी सफ़ाई कामगाराना, किमान वेतन कायदा अनुसार वेतन, साप्ताहिक छुट्टी, बैंक केतून वेतन, निमित्त ईफियफ भरने, रोजनदारी, सफाई कामगारचे, समायोजन प्रस्ताव पाटवीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्रम सफाल्या योजना अंतर्गत, पात्र कामगारानची यादिबनवून, कारवाई करने, इत्यादि विषयानवर, चर्चा करनयात आली मुख्य अधिकारी यानी, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस कामागार संघटन शिक्षा मंडडाला आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments