Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महालक्ष्मी राईस मिल चे गोडाऊन कोसळून लाखोंचे नुकसान

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यात सूरू असलेल्या सततधार वादळी पावसाने येथून जवळ असलेल्या चीमढा येथील महालक्ष्मी राईस मिल चे गोडाऊन कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.  मूल येथिल नितीन राजा आणि  नानजीभाई बलदानिया यांची पार्टनरशिप मध्ये महालक्ष्मी राईसमिल असून त्याला जोडून धान्य साठवणुकसाठी गोडाऊन आहे. दि..७-८-२०२२ ला रात्रौ पासून सुरू असलेल्या संततधार वादळी पावसाने  गोडाऊन वरचे छत गेल्याने ओल्या झालेल्या भिंती कोसडून  दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले.मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Post a Comment

0 Comments