Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे हातमाग दिवस संपन्न, भाजपा महिला आघाडीचा उपक्रम

मूल येथे हातमाग दिवस संपन्न, भाजपा महिला आघाडीचा उपक्रम

मूल प्रतिनिधी

हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी 7 ऑगस्ट हा दिवस  हातमाग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मुल येथे आज भाजपा महिला आघाडी तर्फे हातमाग दिवस योग भवनात साजरा करण्यात आला.

यावेळी मुल नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस वंदना आगरकाटे, भाजपा जिल्हा महीला मोर्चा सचिव माधुरी बोरकर, भाजप महीला मोर्चा उपाध्यक्ष संजिवनी वाधरे,माजी नगरसेविका प्रभा चोथाले, माजी नगरसेविका वंदना वाकडे आदी भाजपा तालूका सरचिटणीस चावरे, मूल मधील भाजप भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments