Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, टेकाडी येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, टेकाडी येथील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील टेकाडी येथे वाघाने गुराखीला जखमी केल्याची घटना आज दुपारी तीन वाजता चे दरम्यान घडली. जखमी झालेल्या गुराखीचे नाव विश्वेश्वर पेंदाम असे आहे.

गुराखी हा टेकाडी येथील जंगलात गुरे चरायला नेला होता, यावेळी अचानक वाघाने त्याचेवर हल्ला करून किरकोळ जखमी केले. ही घटण  सावली रेंज येथील टेकाडी बीटातील आहे.

ही घटना गावात माहीत होताच गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनरक्षक शेंडे यांनी लगेच मुल येथील वन्यप्रेमी उमेशसिंह झीरे यांना माहिती दिली. लगेच जखमी गुराखीला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार जखमी गुरखीला घरी पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments