Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दहेगाव येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दहेगाव येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

मूल प्रतिनिधी
 

मूल तालुक्यातील दहेगाव येथील एका इसमाचा वीज पडून मृत्यू झाल्याचे घटना आज दुपारी एक वाजता चे दरम्यान घडली.

दहेगाव येथील रहिवासी विलास रामुजी आलाम वय वर्षे 42 आपल्या शेतात काम करीत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. यावेळी शेतात काम करीत असताना वीज पडून विलास आलाम याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई वडील असा आप्तपरिवार आहे. ह्या दुःखद घटनेने दहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होेत आहे.

Post a Comment

0 Comments