Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सौजन्याने भाजी- फळविक्रेत्यांना जंबो छत्रीचे वाटप

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सौजन्याने भाजी- फळविक्रेत्यांना जंबो छत्रीचे वाटप

मूल प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून फ़ुटपाथ धारक तसेच किरकोळ भाजी फळ विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण होऊन गेले होते. सदर समस्या क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार विकासपुरुष आ. सुधीर मुनगंटीवार यांना माहिती होताच त्यांनी शैलेंद्रसिंह बैस यांना पाठवत सर्वांना जंबो छत्री चे वाटप केले.  

यावेळी मूल नप चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, संजय मारकवार,लीनाताई बददेलवार यांची विशेष उपस्थिती होती, मुल शहरात बुधवारी आठवडी बाजार भरतो. सदर बाजारात सुद्धा जंबो छत्री चे वाटप करण्यात आले. सर्व लाभार्त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments