Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल चे नवे बिडीओ देव घुनावत रुजू

मूल चे नवे बिडीओ देव घुनावत रुजू

मूल प्रतिनिधी
 

मूल पंचायत समितीचे नवे गट विकास अधिकारी देव घुनावत रुजू झाले आहेत. युवा व्यक्तिमत्त्व असलेले नवे गट विकास अधिकारी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्नरत असल्याचे सांगत सोमवार व बुधवार सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादिवशी कार्यालयीन महत्वाचे काम असल्यास हलचल रजिस्टर मध्ये नाव नोंदविणे आवश्यक राहणार आहे. ग्रामीण जनतेची कामे तत्परतेने झाले पाहिजे असा आपला प्रयत्न असणार असल्याचे मत घुनावत यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments