Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रक्तदान करण्याचे आवाहन

मूल उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रक्तदान करण्याचे आवाहन

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा पडल्याने मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याने मूल शहरातील आणि तालुक्यातील युवकांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात यावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. उज्वल इंदूरकर यांनी केले आहे. रक्तदान शिबीर हें 4 जून 2022 ला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे केले आहे.

रक्तदान शिबीर उपजिल्हा रुग्णालय आणि शहरातील विविध सामाजिक संस्था यांच्या सयूंक्त विधमाने रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वानी सहकार्य करत जास्तीत जास्त रक्त संकलन करण्यास मदत करावी आणि सर्वानी सहकार्य करावे, असे उपजिल्हा रुग्णालय मूल आणि सामाजिक संस्थे तर्फे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments