Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मरेगाव चे माजी सरपंच मिथुनजी वाकूडकर यांचे निधन

मरेगाव चे माजी सरपंच मिथुनजी वाकूडकर यांचे निधन

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील मरेगावचे माजी सरपंच, कुणबी समाजाचे खंदे समर्थक मिथुनजी वाकुडकर यांचे आज दि.16 जून रोजी मरेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्षे 40 होते. त्यांच्या त्यांच्या पश्चात  पत्नी, आई वडील आणि लहान भाऊ  असा आप्तपरिवार आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments