Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे पाण्याच्या टाकीवरून एका इसमाची आत्महत्या

मूल येथे पाण्याच्या टाकीवरून एका इसमाची आत्महत्या

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील मोजेस लेआऊट परिसरातील पाण्याची टाकी वरून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
मूल शहरातीलच माळी मोहल्ला येथील विनोद कवडू निकुरे वय अंदाजे 40असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

घटनेची माहिती मूल पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी येऊन पंचनामा करीत आहे.

आत्महत्या नेमके कशासाठी केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments