Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूलच्या युवकाचा वाघोली येथे अपघातात मृत्यू

मूलच्या युवकाचा वाघोली येथे अपघातात मृत्यू

मूल प्रतिनिधी


चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील वाघोली बुटी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये मुल येथील सुशील महागराव कुमरे वय 28 वर्षे हा जागीच ठार झाला आहे.


सदर मार्गावर अपघाताची मालिका नेहमीच सुरु असल्याचे बोलल्या जाते.  या घटनेने परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मूलच्या युवकाचा वाघोली येथे अपघातात मृत्यू

Post a Comment

0 Comments