Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कोसंबीच्या शेतात आढळला मृतदेह

कोसंबीच्या शेतात आढळला मृतदेह

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील  सोमनाथ रोडवर 6 कि. मी. अंतरावर असलेल्या कोसंबी शेतशिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. कोसंबी शेतशिवारातील गुरुनुले यांच्या शेतात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी मूल पोलिसांना दिली. मूल पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments