Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

मूल तहसील कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

 मूल प्रतिनिधी

 मूल तहसील कार्यालयात आज आरोग्य शिबिर संपन्न झाला. तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतला. आरोग्य अधिकारी यांनी कर्मचार्‍यांची तपासणी करून योग्य तो सल्ला दिला. बीपी, शुगर, विविध आजाराची तपासणी करण्यात आली. यावेळी मूल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर,ओमकार ठाकरे,
नंदकिशोर कुंभरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments